इगतपुरी तालुका खरेदी-विक्री संघाच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांतशेठ कडू, व खंडेराव धांडे, यांची निवड.
प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर,घोटी बु.शनिवार दि.14/03/2026,रोजी, इगतपुरी तालुका खरेदी-विक्री संघाच्या स्वीकृत सदस्यपदी मा.श्री.प्रशांतशेठ कडू आणि मा.श्री.खंडेराव धांडे, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.…
