28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन,

बातमी शेअर करा.

वेध विज्ञानाचा=सूर्य उगवला ज्ञानाचा;

अंधार आता संपला.शक्ती मिळाली चालायला वाट लागली दिसायला.

विश्व हे धुक्यात हरवले होते.अंधश्रद्धेने गुरफटले होते.

विज्ञानातून सत्य आले प्रत्ययलाआता अंधार अज्ञानाचा संपला.

गुपित कळाया सृष्टीचे श्वास झाले ध्यास ज्यांचे.दुःख पीडितांचे जातासौख्य लाभलेले तयाना.

हात मानवाचे आताआकाशी पोहचलेले.नविन आव्हान पेलायालासवय झाली आम्हाला.

शब्दांकन=प्रा.ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे,साकुरी. ता. राहता. जिल्हा.अहिल्या नगर..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *