देवीळाली प्रवरा नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगर सेवक सौ. सुजाता ताई कदम ऊर्फ सुजाता वहिनी व राजेंद्र उर्फ बाळासाहेब लोखंडे यांचा सत्कार करताना,=<प्रा ज्ञानेश्वर बनसोडे सर व सौ. सुशीला ताई बनसोडे व आदी ( छाया=अनुज दादा आर्ट)
प्रतिनिधी: शिवनाथ घोटकर इगतपुरी, दि.25/12/2025,नवनिर्वाचित महिला नगर सेविका सौ.सुजाता ताई कदम व राजेंद्र लोखंडे यांचा प्रा. ज्ञानेश्र्वर बनसोडे व उभयतांनी…
