
प्रतिनिधि शिवनाथ घोटकर.घोटी, दि.१७/१२/२०२५,घोटी ग्रामपालिका काम बंद आंदोलन या आंदोलनामध्ये आंदोलनामध्ये कर्मचाऱ्यांना पगार वाढ तसेच ठिकाणी भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा सरचिटणीस महामंत्री साहेब डोंगरे अण्णासाहेब, समता परिषद अध्यक्ष शिवा भाऊ काळे, शिवसेना अध्यक्ष गणेश भाऊ काळे हिरामण कडू रामदास शेलार, यावेळेस कर्मचारी नेते. अध्यक्ष हिरामण धुमाळ, कमलाकर धोंगडे, शरद जाधव, दिलीप भाऊ, श्याम जाधव,अरुण मोकळ, अनेक कर्मचारी सर्व उपस्थित होते, यावेळी घोटी ग्रामपालिकेचे ग्रामसेवक डांगे भाऊसाहेब, विस्तार अधिकारी कराळे साहेब ,उपस्थित होते.यावेळी अण्णासाहेब डोंगरे, भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा सरचिटणीस महामंत्री अनेक वर्षापासून काम करणारे, पहाटेपासून गाव स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कर्मचारी.व पाणीपुरवठा कर्मचारी यांना पर्मनंट पत्र देण्यात यावे, लवकरात लवकर आपण घोटी नगरपरिषद करणार आहे यावेळी ग्रामसेवक डांगे भाऊसाहेब, व कराळे भाऊसाहेब, विस्ताराधिकारी यांनी सांगितले की आपण सर्वांना त्यांच्या मुद्द्या नुसार त्यांना पत्र देऊ, या ठिकाणी आज काम बंद आंदोलन माग घेण्यात आले, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे. याबाबत कामगारांच्या समस्या बाबत विस्तार अधिकारी कराळे, व ग्रामसेवक डांगे साहेब, बोलणार आहेत, कामगारांच्या कामगारांच्या समस्या बाबत जिल्हाधिकारीव मुख्य कार्यकारी अधिकारी, व गटविकास अधिकारी,यांच्याशी बोलणार आहे, घोटी ग्रामपालिका निवडणूक झाल्यानंतर सर्व कामगारांना पगार वाढ करून देणार आहे. असे प्रशासक बोलले आहे, तसेच वंचित बहुजन आघाडी मंगळवार दिनांक 16 रोजी जाहीर पाठिंबा दिला, यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष शरद सोनवणे, आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते, आज बुधवार दिनांक 17 रोजी सकाळी या संदर्भात शिवा भाऊ काळे, समता परिषद अध्यक्ष तसेच भाजपा जिल्हा महामंत्री अण्णासाहेब डोंगरे, सामाजिक नेते पांडुरंग शिंदे, गणेश काळे, मा. सरपंच रामदास शेलार,व पांडुरंग भगत, हिरामण कडून, गोपाळ शिंदे, मुन्नाभाई शेख, यांनी.मध्य स्थिती घडवून सादर आंदोलन यशस्वी केले यावेळी अनेक वर्षापासून काम करणारे. कामगारांना परमनंट पत्र देण्यात यावे ही मागणी मंजूर करण्यात आली व त्याला यश पण आले सर्वांना उद्या पत्र भेटणार आहे, कामगारांच्या एकजुटीचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचा विजय असो, अशा घोषणा देऊन आंदोलन मागे घेण्यात आले,
