
प्रतिनिधी:अरुण शिदे.,अंजनेरी त्र्यंबेकेश्वर, दि.१८ जानेवारी २०२६,रोजी त्र्यंबकेश्वर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर,सकाळी.११.३० वा पुतळा येथे १८जानेवारी १९२८ रोजी डॉ बाबा साहेब आंबेडकर हे त्र्यंबकेश्वर आले होते. आज ९८ वर्षे झाले त्या निमित्ताने स्मरणदिन भारतीय बौद्धमहासभा त्र्यंबकेश्वर तालुका पुरूष महिला व वंचित बहुजन आघाडी याच्या वतीने साजरा करण्यात आला. त्र्यंबकेश्वर नगरपरिषेध नगरध्याक्ष त्रिवेणी ताई तुंगार, व तालुका अध्यक्ष रमेशभाऊ जाधव, माजी नगरध्याक्ष बाळासाहेब सोनवणे, वंचित बहुजन आघाडी तालुका सरचिटणीस रमेशभाऊ गांगुर्डे, जिल्हासंघटक अरूण शिंदे, महिला अध्यक्ष सोनमताई गांगुर्डे, बौद्धचार्य मोहन भाऊ देहाडे, उपासिका छ्बाबाई गांगुर्डे, सुभाषभाऊ सोनवणे, यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर, पुतळा ला हार पुष्पअर्पण करण्यात आले,याप्रसंगी हरिमामा सोनवणे, खजिनदार साहेबराव पालवे, समता सैनिकदल लक्ष्मण मगर, उपासक रघुनाथ सोनवणे, वंचित बहुजन आघाडी नेते किरणभाऊ मोंढे, उपासिका मिराताई गांगुर्डे, सुमित्रा गांगुर्डे यशोदा सोनवणे, विशाल जाधव, वकिल सिधार्थ शिंदे, प्रकाश सावळीराम देहाडे, बाळासाहेब गायकवाड, इत्यादी उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपास्थित होत्या . डॉ बाबासाहेब आंबेडकर, यांचे विचार कार्य आत्मसात करू आसा निर्धार करण्यात आला शेवटी तालुका सरचिटणीस हनुमंत देहाड़े, यांनी आभार मानले व जय भिम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत, अश्या घोषणा देत कार्यक्रम संपला जाहीर केला.
