
प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर घोटी, दि.२०/१२/२०२५, वाकी येथे घोटी त्रंबकेश्वर रस्ता 160अ बाबत जिल्हा भुसंपादन अधिकारी श्री रवींद्र भारदे साहेब यांच्या समोर वाकी गावातील ज्या लोकांच्या जमिमी रस्त्या मध्ये संपादित होणार आहे त्या शेतकऱयाच्या हरकती बाबत सुनावणी आयोजित केली होती, त्या प्रसंगी शेतकऱ्यांच्या मागण्या १)शेतकऱ्यांना समृद्धी प्रमाणे 5 पट मोबदलां देणे, 2) घरांना योग्य मोबदला तसेच घरांसाठी नवीन जागा शासनाने द्यावी, 3) शेतकऱ्यान्च्या पाईप लाईन तसेच फळ झाडे यांना योग्य मोबदला मिळावा या प्रमुख मागण्या करण्यात आले, उपस्थित गावातील भु संपादित शेतकरी देवराम मराडे, शेतकरी कृती समिती अध्यक्ष नागेश गायकर, उपध्यक्ष सपन परदेशी, सचिव गोरख वाजे, सल्लागार अरुण पोरजे, ॲड रतन इचम, ॲड.हनुमंत मराडे मंगेश मेंमाणे,प्रतिक डहाळे, पपू कडु, जयश शिद . ,खंडू परदेशीं, भगवान परदेशीं, रोहिदास काळे, पपू कडू,विजय भटाटे, प्रमोद डोळस, भरत चव्हाण, अनिल डहाळे, एकनाथ मराडे, दिगंम्बर राक्षे,गौतम डोळस, भीमराव डोळस, ज्ञानेश्वर मराडे, सोपान राक्षे, गणेश परदेशी, जयराम भटाटे,भगवान राक्षे,निवृत्ती घुटे इ शेतकरी उपस्थित होते,
