“स्वच्छतेचा आदर्श ठरलेले त्र्यंबकेश्वर बसस्थानक; एस.टी. अधिकाऱ्यांच्या पथकाकडून पाहणीला उत्स्फूर्त प्रतिसाद”
हरीश तूपलोंढे (त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत, त्र्यंबकेश्वर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकाची स्वच्छता सर्वेक्षण…
