त्र्यंबकेश्वरमध्ये घरकुल लाभार्थ्यांची प्रतीक्षा अखेर आंदोलनात; भाजप तालुकाध्यक्ष सुयोग वाडेकर यांची थेट दखल
काळू गांगुर्डे (त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी) त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घरकुल योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अद्याप लाभ न मिळाल्यामुळे नाराजीचा सूर अधिक तीव्र झाला आहे.…
