आमदार हिरामण खोसकर साहेब यांनी माणिकखांब येथे भेट देऊन मुंबई आग्रा नवीन रुंदीकरण च्या कामामुळे येणाऱ्या समस्या ची केली पाहणी
(इगतपुरी प्रतिनिधी) आज ईगतपुरी तालुक्याचे आमदार हिरामण खोसकर साहेब यांनी माणिकखांब येथे भेट देऊन मुंबई आग्रा महामार्गा चे नवीन रुंदीकरनामुळे…
