राहुरी (प्रतिनिधी)
डी पॉल इंग्लिश मिडीयम हायस्कूल राहुरी फॅक्टरी , ता.राहुरी, जिल्हा. अहील्या नगर येथील इयत्ता 4 थी मधील विद्यार्थिनी मनस्वी जाधव हिने पंचायत समिती, राहुरी, शिक्षण विभाग राहुरी तालुका विज्ञान, गणित व चित्रकला अध्यापक संघ, आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणी, ता.राहुरी, जिल्हा. अहिल्या नगर यांच्या संयुक्त विद्यमाने 52 वे तालुका विज्ञान- गणित – चित्रकला प्रदर्शन आयोजित स्पर्धेत डि. पॉल इंग्लिश मिडीयम हाय हायस्कूल मधील इयत्ता चौथी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कु. मनस्वी जाधव हिने विशेष येश संपादन केल्यामुळे विद्यालयाने या चिमुरडीला प्रसस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले आहे. तिच्या या यश्याबद्दल तिचे कौतुक करण्यात येत आहे
