छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वांनी जाणावा; छावा चित्रपट पाहण्याचे अँड सोपान चव्हाण यांची नागरिकांना विनंती

Oplus_131072

बातमी शेअर करा.

नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट छावा हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेले थरारक जीवनशैली असलेला इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून दाखविण्यात आला आहे. देशभरात या चित्रपटाला उत्तम असा प्रतिसाद मिळू लागला आहे. राजे शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच त्यांची पुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहास सर्वच जनतेसमोर येणे गरजेचे आहे या अनुषंगाने ठाणे जिल्हा वकील संघटनेचे चेअरमन माननीय अँड सोपान बंडू चव्हाण यांनी आगळावेगळा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. दिनांक 27 फेब्रुवारी रोजी इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब येथील मारुती मंदिराजवळ छावा चित्रपट सर्व जनतेसमोर दाखविण्याचे आत्मसात केले आहे. सर्वच तरुण-तरुणी , ज्येष्ठ त्याचप्रमाणे ग्रामस्थांना छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाची जाणीव घडून आणण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी ते सांगत होते की संभाजी महाराजांवर आधारित असलेला छावा चित्रपट सर्वांनी आवर्जून पहावे व त्यातून खरा इतिहास जाणावा त्यांनी सर्व शिवप्रेमी, ग्रामस्थांना तसेच तरुण-तरुणींना आवाहन केले आहे की

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *