नाशिक जिल्हास्तरीय आदर्श शाळा व शिक्षक पुरस्कार २०२६ जाहीर; इगतपुरी तालुक्याचा डंका!

इगतपुरी प्रतिनिधी: शिवनाथ घोटकर, GSK कंपनी (नाशिक) आणि YUVA Unstoppable (अहमदाबाद) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत नाशिक जिल्हास्तरीय आदर्श…

उपवर्गीकरणविरोधी मोर्चाचा एल्गार: गोंदे दुमला येथे नियोजन बैठक संपन्न; ३ ऑक्टोबरला नाशिकमध्ये विराट मोर्चा!

इगतपुरी प्रतिनिधी :- शिवनाथ घोटकर, शासनाच्या अनुसूचित जाती उपवर्गीकरण धोरविरोधात आगामी (३ ऑक्टोबर २०२६) रोजी नाशिक येथे होणाऱ्या भव्य उपवर्गीकरण…

महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आगरी सेना आक्रमक; इगतपुरी तालुक्यातील वीज समस्यांवर तीव्र आंदोलनाचा इशारा,

इगतपुरी: प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर, दि.१७/०९/२०२६.रोजी,इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, जीर्ण वीजखांब आणि प्रलंबित नवीन वीज जोडण्या यांमुळे शेतकरी…

प्रशासनाला लाजवणारी घटना ! खैरगावच्या वाडी-वस्तीवर वर्गणी काढून आणि श्रमदानातून रस्ता दुरुस्ती, विद्यार्थी जीव मुठीत धरून गिरवतात शिक्षणाचे धडे,

प्रतिनिधी: शिवनाथ घोटकरदि.१६/०९/२०२६.रोजी,खैरगाव एका बाजूला डिजिटल भारताच्या आणि विकासाच्या गोष्टी केल्या जात असताना, दुसरीकडे मात्र स्थानिक प्रशासनाच्या अक्षम्य दिरंगाईमुळे एका…

इगतपुरी नवीन प्रशासकीय इमारत ७-८ वर्षांपासून कुलूपबंदच; विविध कार्यालये सुरू न झाल्यास २१ सप्टेंबरला धरणे आंदोलनाचा इशारा,

इगतपुरी: प्रतिनिधी शिवनाथ घोटकर, इगतपुरी नवीन तहसील कार्यालयाशेजारी बांधून तयार असलेल्या प्रशासकीय इमारतीला तब्बल ७ ते ८ वर्षे उलटूनही ती…

बैल अजूनही येतात, पण तो लळा अन् तो शनिवार हरवला… बैलपोळ्याच्या दिवशी घोटीच्या बाजाराची भावनिक साद,

प्रतिनिधी:-शिवनाथ घोटकर. घोटी बु, दि.१०/०९/२०२६,घोटी बु, ता.इगतपुरी जि.नासिक “शेतकऱ्याचा खरा श्वास आणि ग्रामीण संस्कृतीचा प्राण असलेला बैलपोळा आला की, घोटीच्या…

इगतपुरी तालुक्यात श्रमजीवी महिला सामाजिक संस्थेची(माया फाउंडेशन) आढावा बैठक. नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर,

(प्रतिनिधी): शिवनाथ घोटकर,घोटी बु, दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी खंबाळे घोटी बु. येथील शासकीय विश्रामगृहात श्रमजीवी महिला सामाजिक संस्था महाराष्ट्र…

सह्याद्रीच्या कुशीतील रानमेवा: घोटीच्या बाजारात आदिवासी महिलांच्या कष्टाची गाथा,

प्रतिनिधी-:शिवनाथ घोटकर, घोटी बु. दि.०६/०९/२०२६, इगतपुरी तालुका ही सह्याद्रीच्या कुशीत वसलेली एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. पावसाळा सुरू झाला आणि निसर्गाने…

प्रौढ महिला महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न,

संभाजीनगर : विशेष प्रतिनिधी संपादक: माया मुक्ताई, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने प्रौढ महिला महाविद्यालय, संभाजीनगर येथे विद्यार्थिनींसाठी अंधश्रद्धा निर्मूलन…

प्रौढ महिला विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जन्मशताब्दीनिमित्त निबंध स्पर्धा संपन्न; विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग,

संभाजीनगर:(विशेष प्रतिनिधी)संपादक: माया मुक्ताई, प्रौढ महिला विद्यालय, संभाजीनगर येथे नुकतीच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मशताब्दी निमित्त विशेष निबंध स्पर्धेचे आयोजन…