माणिकखांब येथे चव्हाण परिवार ने अंत्यविधी नंतर निर्माण होणारी राख नदीत न टाकता खड्यात टाकुन केले वृक्षारोपण,
प्रतिनिधी :-शिवनाथ घोटकर, घोटी.इगतपुरी, आज दि.२८/०३/२०२६,रोजी, माणिकखांब गावचे ह.भ प बंडू नारायण चव्हाण, यांचे चिरंजीव व ॲडः- सोपान बंडू चव्हाण…
