26 /1/ 2025 रोजी माणिकखांब ता. ईगतपुरी जि. नाशिक येथे भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्त ज्ञाज्ञगंगा माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळा माणिकखांब व ग्राम पंचायत माणिकखांब येथे ध्वजारोहाण चा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला . ज्ञाज्ञगंगा माध्यमिक विद्यालय चा ध्वजरोहण शाळेचे मुख्यध्यापक संजय पाखले केले व कृष्णा आडोळे यांनी श्री फळ फोडले ध्वज पुजन मनसेचे तालुका अध्यक्ष भोलेनाथ चव्हाण यांनी केले
जिल्हा परिषद शाळा माणिकखांब येथील ध्वजरोहण शालेय समिती अध्यक्ष नवनाथ चव्हाण ध्वज पुजन शाळा समिती उपध्यक्ष रविद्र चव्हाण व सुनिल पगारे, अड सोपान चव्हान,पोलीस पाटील ,उत्तम पगारे , विष्णुपंत चव्हाण , ज्ञाज्ञेश्वर भटाटे , शाम चव्हाण, रामदास चव्हाण , किशोर चव्हाण व शिवाजी भटाटे यांनी श्रीफळ फोडले तसेच ग्राम पंचायत माणिक खांब येथील ध्वजरोहन ग्राम पंचायत प्रशासक कार्यभाग ग्रामसेवक समाधान सोनवणे यांनी केले. ध्वजपुजन ग्रा.प .म .कर्मचारी मच्छिद्र चव्हाण व अशोक भटाटे यांनी श्रीफळ फोडले . ज्ञाज्ञगंगा माध्यमिक विद्यालय मुख्यध्यापक संजय पाखले सर , उपध्यापक बी. बी . आहेर सर व शिक्षक वृंध , जिल्हा परिषद शाळा मुख्यध्यापक राजेद्र मोरकर सर व शिक्षक वृंध तसेच आरोग्य केंद्रचे डॉ.मधुलिका क्षिरसागर, आरोग्य अधिकारी परशुराम चौधरी व सर्व आशा सेविका, गट प्रवर्तक, आरोग्य कर्मचारी ,अंगणवाडी सेविका, प .स . ई .मा.सभापती विष्णूपंत चव्हाण, ग्रा.पं. माणिकखांब .मा. सरपंच अंजनाबाई चव्हाण, . मा .उप सरपंच वनिता चव्हाण, मा .सरपंच ज्ञाज्ञेश्वर भटाटे ,मा. हरीचंद्र चव्हाण ॲड सोपान चव्हाण , भारत भटाटे शाखा प्रमुख , तंटामुक्त अध्यक्ष रामदास चव्हाण , शाम चव्हाण , मा. ग्रा.प.सदस संजय भटाटे , मा. ग्रा.प सदस . अशोक पगारे , मा. ग्रा.प सदस . गंगाराम गांगड , मा . ग्रा.प . सदस सुखराज म्हसणे, कृष्णा हंबीर, एकनाथ पगारे , कुंडलीक आडोळे , मा . ग्रा.प सदस संतोष चव्हाण , मनोहर चव्हाण , प्रल्हाद भटाटे गोकुळ चव्हाण, गोटीराम चव्हाण , ज्ञाज्ञश्वर चव्हाण, चंद्रकांत कौदरे , किशोर चव्हाण , रमेश चव्हाण , चितामण पगारे , दारणा माता सेवक बंटी पगारे , उल्हास पगारे , विक्रम पगारे , किशोर पगारे सर्व ग्रामपंचायत सदस्य , महीला बचतगट , ग्रामस्त उपस्थीत होते.
यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी चा सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. या सर्व विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांनी त्यांच्या मध्ये असलेले कलेचे कौतुक केले. आज चा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे आज पर्यंत चा शाळेतील सर्वात मोठा कार्यक्रम होता अशी चर्चा सर्व ग्रामास्थ करत होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्या मागे सर्व शिक्षक ची मेहनत घेतली होती. ग्रामपंचायत सदस्य शाम चव्हाण यांनी विद्यार्थ्यां सांस्कृतिक कार्यक्रम साठी सर्व स्टेज मंडप साउंड ची व्यवस्था करुन दिल्या बद्दल , तसेच सर्व मुलांन साठी खाऊ उपलब्ध करून दिल्या बद्दल राहुल भाऊ चव्हाण या सर्व चे आभार मानले.
