राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ईगतपुरी वतीने मंगल कलश आज श्री क्षेत्र कावनई, कपिलधारा तीर्थ, कावनई किल्ला, सर्वतीर्थ टाकेद, कळसुबाई येथील तिर्थजल व माती कलश संकलन करून कलश पूजन करण्यात आले
यावेळी प्रदेश सरचिटणीस गोरख भाऊ बोडके, मा.जिल्हा परिषद सदस्य जनार्दन मामा माळी, ईगतपूरी तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगुसे, ज्येष्ठ नेते रमेशमामा जाधव, मा.सरपंच जयराम धांडे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण पोरजे, मार्केट कमिटी उपसभापती संपत वाजे ,राष्ट्रवादी नेते पांडुरंग खातळे, उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय प्रमुख महेंद्र शिरसाठ, युवक तालुका अध्यक्ष राहुल सहाणे, युवा नेते संजय कोकने, युवा नेते मदन कडू, सरपंच गोपाळ पाटील, मा.सरपंच हरीश चव्हाण
राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनिल पढेर, अरुण गायकर, राजेंद्र भटाटे, युवा नेते शिवनाथ काळे दुंदा जोशी, विद्यार्थी तालुकाध्यक्ष वैभव पागेरे, गणेश गाडेकर तसेच सोशल मीडिया तालुका अध्यक्ष किरण मुसळे आदी उपस्थित होते
