कानडवाडी येथे जि.प.प्रा. शाळा,मा.पं.स.सदस्य सोमनाथ भाऊ जोशी, यांच्या मार्गदर्शनाने बालदिन साजरा करण्यात आला,
प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर, इगतपुरी दि.14/11/2025रोजी जि.प. प्रा शाळा कानडवाडी ता. इगतपुरी जि. नाशिक, येथे बालदिन साजरा करण्यात आलासर्व विद्यार्थ्याना प्रथम पुष्प…
