त्र्यंबकेश्वर येथील काजवा हिल्स येथे पत्रकार संरक्षण समितीची अनेक पत्रकारांच्या उपस्थितीत झाली बैठक ,
प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर इगतपुरी, त्र्यंबकेश्वर,आंबोली गावा जवळील काजवा हिल्स या विल्यामध्ये रविवार दिनांक 25.01.2026, रोजी पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य बैठकीच्या…
