
प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर. इगतपुरी, भारतीय बौध्द महासभेच्या माध्यमातून ईगतपुरी तालुका अध्यक्ष साहेबु गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली शिरसाटे येथे श्रामनेर शिबिर राबवण्यात आले होते. दि.28/01/2026.रोजी,नवा दिवस हा कुशेगाव येथे श्रामनेर संघाचे स्वागत मोठ्या आनंदाने आणि महिलांनी संपूर्ण गावात रांगोळ्या काढून फुलाच्या वर्षाव करत स्वागत केले. आणि कार्यक्रमाचे सुत्रसंचालण दिपक सोनवणे, यांनी केले प्रमुख पाहुणे केंद्रशिक्षक मनोज मोरे, गुरुजी.जेष्ठ बौद्धचार्य शांताराम ऊबाळे गुरुजी, पोलीस पाटील शंकरजी सोनवणे, शेवगेडांगचे जेष्ठ समाज सेवक रोहीदासजी (भाऊराव )भरीत . शेवगेडांगचे जेष्ठ नेते गोंविदजी भरीत, लक्ष्यमन भरीत, शेवगेडांगचे युवा समाज सेवक संतोषजी भरीत,कुशे गावचे समाज सेवक बाळासाहेब सोनवणे,शेनवडचे बु, जेष्ठ नेते भागीरथजी शिंदे,नवसुजी खडके, चेअरमन सुलेदर गांगुर्डे, बंडुजी भरीत, अजय सोनवणे,अनिल सोनवणे, चंद्रकांत रामा सोनवणे समाधान सोनवणे, संतोष सोनवणे, संस्कार सोनवणे, देविदास सोनवणे, लक्ष्मण सोनवणे, साहेबराव सोनवणे, बाळु विष्णु सोनवणे, प्रकाश सोनवणे, चंद्रर सोनवणे, करण सोनवणे, प्रकाश सोनवणे, सौ वंदना सोनवणे, विमलबाई सोनवणे छायाबाई सोनवणे, लक्ष्मीबाई सोनवणे, दिक्षा सोनवणे, सोनाली सोनवणे, मोनाली सोनवणे, सुनिता सोनवणे, चंद्रबाई सोनवणे, मनिषा सोनवणे, जोसना गायकवाड, मंजुळाबाई सोनवणे, लिलाबाईं सोनवणे, सुर्वना सोनवणे, कुशेगाव महीला व पुरुष यांनी श्रामनेर संघाला धम्म दान केले, बाळासाहेब सोनवणे,यांनी सर्वांचे आभार मानत कार्यक्रम संपला असे जाहीर केले .
