
प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर,घोटी, प्रशिक्षण शिबिराचे आयोजन शिरसाटे या ठिकाणी केले असून दि.२०/०१/२०२६ रोजी प्रारंभ तर दि.२९/०१/२२६ रोजी श्रामनेर शिबिराचा सांगता समारोप.शिबिराचे संघनायक डॉ. पूज्य. भंते बी सुमेध बोधी, शिबिराचे मुख्य प्रशिक्षक केंद्रीय शिक्षक आद. मनोज गाडे गुरुजी, दिनांक २९/०१/२०२६.वार. गुरुवारकार्यक्रमाचे अध्यक्षआद. साहेबराव गांगुर्डे, (अध्यक्ष इगतपुरी तालुका) प्रमुख उपस्थितीआद. शरद भोगे,(सरचिटणीस नाशिक जिल्हा पश्चिम) आद. कृष्णाजी सोनवणे,(संस्कार उपाध्यक्ष नाशिक जिल्हा पश्चिम ) सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत श्रामनेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचं सांगता समारोह कार्यक्रम पार पडला आलेल्या मान्यवरण श्रामनेर संघास खूप खूप शुभेच्छा दिल्या व आलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना खूप छान प्रकारे मार्गदर्शन केले या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. श्रामनेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिरास इगतपुरी तालुक्यातील ज्या ज्या गावांनी सहभाग नोंदवला, तसेच ज्या गावांनी पूर्ण श्रद्धेने संघास भोजनदान देऊन तसेच संघाचे खूप छान प्रकारे स्वागत करून तसेच संघास यथायोग्य आर्थिक दान देऊन आपली दान पारमिता पार पाडली व ज्या ज्या दान दात्यांनी श्रामनेर शिबिरास श्रद्धेन दान दिलं त्या सर्व दानदात्यांचे व बौद्ध उपासक उपासिकांचे भारतीय बौद्ध महासभा शाखा इगतपुरी तालुका कार्यकारणीच्या वतीने आभार व्यक्त केले, या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे शिरसाटे या गावी आपली मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्याशाखेचे उद्घाटन आलेले जिल्ह्यातील मान्यवर यांच्या हस्ते झाले.असेच मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे काम आपण सर्व एकत्रितपणे करू अशी इच्छा बाळगत कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे मनापासून स्वागत केले. सर्वांना सविनय जय भीम नमो बुद्धाय. आद. साहेबराव गांगुर्डे,अध्यक्ष तालुका इगतपुरी, आद. शरदसोनवणे सरचिटणीस, आद बलराज शिरसाठ, कोषाध्यक्ष, आद सुनील पगारे,संस्कार उपाध्यक्ष, आद. गिरीश वानखेडे,प्रचार पर्यटन उपाध्यक्ष, आद. किशोर रोकडे,कार्यालयीन सचिव, आद. तुकाराम पवार,संस्कार सचिव, आद. प्रवीण साबळे,संस्कार सचिव. आद.संजय सोनवणे,प्रचार पर्यटन सचिव. आद.जगन बर्वे,संरक्षण सचिव, आद. रोहिदास देवराम गांगुर्डे,अध्यक्ष ग्राम शाखा शिरसाटे, आद.पुंडलिक वामन गांगुर्डे,सरचिटणीस ग्राम शाखा शिरसाटे, आद.किरण वाघू गांगुर्डे,कोषाध्यक्ष ग्राम शाखा शिरसाटे, आद.सुलींदर रमेश गांगुर्डे,संस्कार उपाध्यक्ष ग्राम शाखा, आद.तुकाराम शंकर गांगुर्डे,प्रचार पर्यटन उपाध्यक्ष, आद.विनोद संजय पालवे,संरक्षण उपाध्यक्षआद. डब्ल्यू के गांगुर्डे,बौद्धाचार्यआद.शरद खंडू सोनवणे,वंचित तालुका अध्यक्ष इगतपुरी, आद.डॉ.आर वाय गाडे,सरचिटणीस वं.ब.आघाडी, आद. देहाडे गुरुजी, आद. दिलीप हरी झनकरआद. दिनकर लोंढे आद. रोहन साबळे सैनिक मुकणे, आद. चंद्रकांत गांगुर्डे. आद. सचिन येलमाले. आद. निलेश दोंदे. आद. आकाश गांगुर्डे. आद. योगेश गांगुर्डे . आद. अमर गांगुर्डे . आद. कृष्ण दिवेकर. आद. साहिल गांगुर्डे. आद. भास्कर गांगुर्डे . आद. विशाल सुनील गांगुर्डे. या कार्यक्रमाचे आयोजक. भारतीय बौद्ध महासभा, शाखा इगतपुरी तालुका पंचशील मित्र मंडळ शिरसाटे, यांनी केले,
