न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज आहुर्ली च्या विद्यार्थी संघाला नागेश गायकर यांच्याकडून स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप,
प्रतिनिधी:- शिवनाथ घोटकर, दि.२४/०८/२०२६, रोजी, विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना प्रोत्साहन मिळावे व खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने न्यू इंग्लिश स्कूल…
