आदिवासी बांधवांचा निफाड येथे धडक ‘जेलभरो’ मोर्चा; विविध प्रलंबित समस्यांवर प्रशासनाचे वेधले लक्ष,
नाशिक: प्रतिनिधी दि. १०/०८/२०२६,रोजी.पिढ्यान्पिढ्या प्रलंबित रोजी असलेल्या आपल्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज निफाड येथील जिल्हा रुग्णालयाजवळ सर्व आदिवासी…
