नाशिकमध्ये ‘जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय’ सुरु; दिव्यांग कल्याणासाठी नवा टप्पा
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 15 डिसेंबर 2022 च्या अधिसूचनेनुसार स्वतंत्ररित्या स्थापन करण्यात आलेल्या दिव्यांग कल्याण विभागाने आपल्या “100…
