“माता जिजाऊ, सावित्री आणि रमाईच्या लेकींचा पुढाकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी धम्मदान”
इगतपुरी (जि. नाशिक) येथे महाराष्ट्रातील एकमेव आणि ऐतिहासिक असा अभिनव उपक्रम यशस्वीपणे पार पडला. 27 फेब्रुवारी 2025 रोजी डॉ. बाबासाहेब…
