आज माणिकखांब येथील भैरवनाथ मंदिर च्या आजुबाजुला तिर्थक्षेत्र क वर्ग या निधीतून माणिकखांब गावचे सरपंच शाम भाऊ चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे व ईगतपुरी तालुक्याचे कार्यसम्राट आमदार हिरामण खोसकर साहेब यांच्या सहकार्याने मंजूर झालेल्या फेव्हरबुक बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन आज गावातील जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते पहिलवान भगवान चव्हाण सामाजिक कार्यकर्ते मनोहर भाऊ चव्हाण सामाजिक कार्यकर्ते वसंत चव्हाण सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद भटाटे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चव्हाण जेष्ठ नागरिक निवृत्ती मामा चव्हाण गावचे सरपंच शाम भाऊ चव्हाण आगरी समाज विश्वस्त सचिव भोलेनाथ चव्हाण मा.सरपंच ज्ञानेश्वर भटाटे शिवसेनेचे शाखा प्रमुख भारत भटाटे तंटामुक्त अध्यक्ष रामदास चव्हाण ग्रा.पं.सदस्य संजय भटाटे मा . उपसरपंच ज्ञानेश्वर भाऊ चव्हाण युवा नेते किशोर चव्हाण सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र चव्हाण उप शाखा प्रमुख भाऊ भटाटे सामाजिक कार्यकर्ते उत्तम दर्वे सामाजिक कार्यकर्ते मंगळु चव्हाण जेष्ठ नागरिक सोनु मामा चव्हाण सामाजिक कार्यकर्ते गोकुळ नाना चव्हाण सामाजिक कार्यकर्ते तुकाराम सुंदर चव्हाण नारायण भाऊ चव्हाण सामाजिक कार्यकर्ते बाळु भाऊ चव्हाण शंकर भाऊ भटाटे आदी उपस्थित होते
माणिकखांब येथील भैरवनाथ मंदिर परिसरात फेवर ब्लॉक कामाचे भूमिपूजन संपन्न
