“रामकृष्णहरी घोषात दुमदुमला माणिकखांब; प्रति पंढरपूरात आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी!”
माणिकखांब (ता. इगतपुरी) –”रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी…” अशा अभंगाच्या गजरात आणि रामकृष्णहरी नामसंकीर्तनाच्या जयघोषात इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब…
