जि.प अध्यक्ष चषक स्पर्धा २०२४/२५ विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कुमारी समृद्धी गायकर वैयक्तीक नृत्य स्पर्धेत जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक
इगतपुरी नुकत्याच मीनाताई ठाकरे स्टेडियम नाशिक येथे झालेल्या नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष चषक वैयक्तिक नृत्य स्पर्धेत जि प शाळा मालुंजे…
