(हरीश तूपलोंढे , प्रतिनिधी)
इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा सदस्य आमदार हिरामण खोसकर यांचा आज त्र्यंबकेश्वर येथील गावोगावी दौरा झाला. विविध कामांची पाहणी केली . त्याच प्रमाणे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याने ग्रामस्थांचे आभार व त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी हा दौरा आखण्यात आला होता.
यावेळी त्यांनी सकाळी ११ वा बेझे गाव येथे भेट दिली असता स्थानिक गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थित संपत नाना सकाळे, बहिरू पा. मुळाने, मा. सरपंच यामुनाताई कैलास पोटिंदे, मा. उपसरपंच अर्चना अशोक चव्हाण, रंगनाथ तूपलोंढे , राजाराम चव्हाण, सुरेश चव्हाण , भाऊराव चव्हाण , गंगाधर चव्हाण , बाळू तूप लोंढे , नंदू चव्हाण , मधू झोले, दिपक चव्हाण,अशोक बदादे, भाऊसाहेब चव्हाण, देविदास चहाण यशवत तुप लोंढे, रमेश चव्हाण , रामजी तुपलोंढे, पंडित तुपलोंढे, विलास चव्हाण, कैलास पोटींदे, रखमा चव्हाण,नंदु चव्हाण, प्रकाश चव्हाण ,रमेश चव्हाण व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
