इगतपुरी तालुक्यातील प्रेमळ व निर्भीड अभ्यासू (पत्रकार) भागीरथभाऊ कचरूजी आतकरी यांचा वाढदिवस घोटी येथील हॉटेल साई वृंदावन येथे उत्सहात साजरा.वाढदिवसा निमित्त उपस्तित असलेले सर्व मान्यवर सुनील धर्माजी पगारे लोकराज्य प्राईम न्यूज मुख्य संपादक, उमेश संजय रोकडे आर. पी. आय. युवा कार्यकर्ते , नागेशजी गायकर (युवा कार्यकर्ते म. न. से),किरण सोनुराव राऊत (ऊ. बा. ठा. कार्यकर्ते) , संतोष अंबादास डगळे (युवा कार्यकर्ते आदिवासी सेना ), बबलू मधुकर जगताप ( वंचित बहुजन आघाडी),सोमनाथ पांडुरंग खाडे ( युवा कार्यकर्ते आदिवासी सेना ) , राजेंद्र निबादास डगळे ऊ. बा. ठा. शाखा प्रमुख ( गरुडेश्वर ), रामदास भवानी भगत (समाज सेवक ), स्वप्नील साळवे (वंचित बहुजन आघाडी ), प्रवीण बाळू रोकडे ( वंचित बहुजन आघाडी), सुनील कडवे युवा कार्यकर्ते ( खंबाळे ), बाळासाहेब अष्टेकर समाजसेवक घोटी., योगेश हरिश्चन्द्र भारस्कर समाज सेवक घोटी., सोमनाथ भटाटे ( युवा कार्यकर्ते माणिक खांब ), विशाल उबाळे (वंचित बहुजन आघाडी ) आदी उपस्थित होते.
भागीरथ आतकरी यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न
Oplus_131072
