बेझे येथे किसान क्रेडिट कार्ड कॅम्प चे आयोजन

Oplus_131072

बातमी शेअर करा.

(बेझे प्रतिनिधी)

आज ग्रामपंचायत कार्यालय बेझे (ता. त्र्यंबकेश्वर) येथे किसान क्रेडिट कार्ड कॅम्प आयोजित करण्यात आला होता. किसान क्रेडिट कार्ड कॅम्प ला शेतकरी व स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. फॉर्म भरणे प्रतिसाद मिळू लागला . यावेळी ग्रामपंचायत मा. सरपंच सौं. यमुना कैलास पोटीदे, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, बेझे गावातील नागरिक व आपले सरकार सेवा केंद्र चालक श्री. देविदास गांगुर्डे हे उपस्थित होते त्याच प्रमाणे कैलास पोटिंदे, सुरेश चव्हाण , अशोक बदादे, अशोक चव्हाण, नंदू चव्हाण, गंगाधर चव्हाण, सुभाष चव्हाण, संतोष लोंढे, हरीश तूपलोंढे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *