माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळा तळेगाव त्रंबक या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना माता रमाई जयंती निमित्त वह्या व पेन वाटप करण्यात आले पत्रकार काळू गांगुर्डे यांच्या कडून त्यावेळेस शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक तसेच विद्यार्थी त्यांनी माता रमाई च्या प्रतिमेचे पूजन करून सांस्कृतिक कार्यक्रम साजरा केला तसेच पत्रकार काळू गांगुर्डे यांनी माता रमाई यांच्या जीवनावर मुलांना व्याख्यान देऊन त्यांचे मनोगत व्यक्त केले जिल्हा परिषद चे एकूण 45 मुलांना वह्या व पेन देऊन जयंती साजरी करण्यात आली.
माता रमाई जयंतीनिमित्त तळेगाव (त्र्य.) येथे शालेय साहित्य वाटप
