मालेगाव मौजे डोंगराळे येथे चार वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व निर्गुण हत्येप्रकरणी आरोपीवर कठोरण कारवाई झाली पाहिजे..
प्रतिनिधी शिवनाथ घोटकर घोटी , दि.21/11/2025, विनंतीपूर्वक निवेदन सादर करून मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावातून माणुसकीला घटना नराधमाने केली, या…
