आला पावसाळा आरोग्य सांभाळा”

बातमी शेअर करा.

🔷कविता🔷

आला पावसाळा घेऊन बहर, धरती न्हाहे गाऊनी थरथर. हिरवीगार झाली सृष्टी सारी, पण सोबतीला आणली आजारी. साचलेल्या पाण्यात डासांचा डेरा, सर्दी-खोकला करतो फेरा. बाहेरचे खाऊ नका हो चवीला, उकळले पाणीच प्या प्यायला. ओले अंग कोरडे करा झटपट, स्वच्छतेचा ठेवा नेहमीच हट्ट. व्यायाम आणि विश्रांतीची जोडी, म्हणजे तब्येत राहील टवटवीत गोडी._शेवटी हाच आहे, सगळ्यांना संदेश, बनसोडे सर देतात आरोग्याचा उपदेश._ “आला पावसाळा आरोग्य सांभाळा, आणि आयुष्यभर सुखी रहा!”_

कवि: लेखक, प्रा.श्री.ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे, (सर) साकुरी, ता. राहता, जि. अहिल्यानगर,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *