बेझे फाटा ते चाकोरे रस्त्याची दुरवस्था; ग्रामस्थ आक्रमक, तातडीने दुरुस्तीचीमागणी ,
त्र्यंबकेश्वर: प्रतिनिधी:-निलेश चव्हाण, दि.१३/०८/२०२६,रोजी.बेझे फाटा ते चाकोरे या प्रमुख जोड रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, संपूर्ण मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य…
