
इगतपुरी-प्रतिनिधी: शिवनाथ घोटकर, दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी इगतपुरी तालुक्यातील घोटी सिन्नर फाटा, घोटी बुद्रुक येथे अनुसूचित जाती जमाती ग्रामपंचायत सदस्य संघटना (इगतपुरी तालुका) आणि ब्रदर ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक आदिवासी दिन’ अत्यंत दणक्यात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी इगतपुरी तालुका व परिसरातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांतील विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी *पत्रकार संरक्षण समिती इगतपुरी तालुका च्या वतीने आदिवासी नृत्य, कांबड नृत्य, तारपा नृत्य, आदिवासी वेशभूषा पथक आणि ब्रदर ग्रुप यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले,*विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थितीकार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवणारे प्रमुख मान्यवर पुढीलप्रमाणे: मा.श्री.पांडुरंगबाबा गांगड, (माजी आमदार)मा.श्री.निवृत्तीभाऊ जाधव ( शिवसेना नाशिक जिल्हाध्यक्ष,) मा.श्री.गोपाळजी लाहागे (आदिवासी नेते)मा.श्री.हिरामणजी कौटे (आदिवासी नेते)मा.श्री.रामदासभाऊ गव्हाणे (माजी सरपंच, कांचनगाव)मा.श्री.कैलासभाऊ घारे (माजी सरपंच, भरवजगाव)मा.श्री. संदीपभाऊ गवारी (आदिवासी नेते व गायक)मा.श्री.सोमनाथ भाऊ घारे, (अध्यक्ष, आदिवासी वादळ संघटना)श्रीमती.अनिताताई घारे (माजी सरपंच, काळुस्ते ग्रामपंचायत)मा. श्री. कैलास शिंद (माजी सरपंच, खंबाळे)मा. श्री. उत्तम शिंद (ग्रामपंचायत सदस्य)मा. श्री. ज्ञानेश्वर भटाटे (माजी सरपंच, माणिकखांबगाव)मा. श्री. विठ्ठल आघाण (माजी सरपंच, खैरगाव)मा.श्री.मारुती आघाण (माजी सरपंच, खैरगाव)मा. श्री. आकाशभाऊ भले (सरपंच, निरपन )मा. श्री. अशोक शिंद (माजी सरपंच शेवगेडांग )श्रीमती. मायाताई मुक्ताई (संस्थापक अध्यक्ष, महिला श्रमजीवी संघटना)मा. श्री. मोहन भाऊ कापडे,सर.सौ.कापडे मॅडम, मा. श्री. बाळासाहेब सोनवणे (सल्लागार तथा माजी सदस्य, अनुसूचित जाती जमाती ग्रामपंचायत सदस्य संघटना)मा. श्री. विठ्ठलभाऊ जगताप (तालुका अध्यक्ष, रिपब्लिक सेना तथा उपसरपंच)मा. श्री. साहेबुराव गांगुर्डे, (उपसरपंच, शिरसाटेगाव)मा. श्री. मनोज मोरे गुरुजी (केंद्र शिक्षक, भारतीय बौद्ध महासभा)मा. श्री. थोरात सरमा.श्री. तुकाराम पवार ( जेष्ठ गायक)मा. श्री. सुनील डी. पगारे (माजी सदस्य, माणिकखांब तथा संपादक, लोकराज्य प्राईम न्यूज)मा.श्री. शिवनाथ घोटकर (इगतपुरी ता.पत्रकार) मा.श्री.बंटी भाऊ पगारे, दारणा माई सेवक, मा.श्री.प्रभाकर खाडे, मा. श्रीमती. मीराताई भोईर (महिला अध्यक्ष, आदिवासी संघटना) आयोजक: ब्रदर ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचे योगदानकार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये आयोजक ब्रदर ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने खालील मार्गदर्शक, पदाधिकारी व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले:मा. स्थापक अध्यक्ष ब्रदर ग्रुप . आनंद बर्वे, मा. श्री. अनिल भाऊ कडलग (जिल्हा अध्यक्ष, ब्रदर ग्रुप)मा. श्री. हिरामण नाना निसरड (जिल्हा उपाध्यक्ष)मा. श्री. लखन भाऊ मोरे (अध्यक्ष, ब्रदर ग्रुप)मा. श्री. शंकर वाल्मीक (कार्याध्यक्ष)मा. श्री. मनोज शिद ( जिल्हाध्यक्ष)मा.श्री. सोमनाथ आघाण, ब्रदर ग्रुपचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य:मा. श्री. सुखदेव बर्वे, मा.श्री. विक्रांत जाधव, मा.श्री.अनिकेत जगताप, मा. श्री. सुनील डोळस, मा. श्री.विजय चंद्रमोरे, मा.श्री.संतोष गिरे, मा.श्री.सुमित बर्वे, मा.श्री.सागर जाधव, मा.श्री.पप्पू आचारी, मा.श्री.विठ्ठल कुलाल, मा.श्री.शरद पारधी, मा.श्री.चंदू शिद आणि मा.श्री.बादल अहिरे.कार्यक्रमाचे स्वरूप व सहभागया सोहळ्यात इगतपुरी तालुक्यातील बहुजन समाज, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ९ ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून उपस्थितांनी आदिवासी संस्कृतीचे जतन, जल-जंगल-जमिनीचे हक्क, शिक्षण आणि सामाजिक ऐक्य या विषयांवर महत्त्वपूर्ण विचार मांडले. ब्रदर ग्रुप आणि अनुसूचित जाती जमाती ग्रामपंचायत सदस्य संघटनेच्या या संयुक्त उपक्रमाचे संपूर्ण इगतपुरी तालुक्यातून विशेष कौतुक करण्यात येत आहे.
