
प्रतिनिधी:- शिवनाथ घोटकर.इगतपुरी, दि.१४ एप्रिल २०२६, रोजी, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती तसेच महात्मा ज्योती रावफुले या दोन्ही महामानवांची जयंती निर्मीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले, यावेळीदि.११ एप्रिल २०२६ तारेखेला वक्तृत्व स्पर्धा १३एप्रिल २०२६ सांस्कृतिक कार्यक्रम संगीत खुर्ची. डान्स स्पर्धा, लहान मुलांसाठी रांगोळी स्पर्धा, तसेच प्रबोधन कार्यक्रम ७ ते १० बदंत उपाली बोधी, व शासन उपचला आरजी , यांनी सुंदर असे प्रबोधन केले व स्पर्धेचे बक्षीस वितरण सिद्धार्थ फाऊंडेशन मंडळाच्या वतीने ट्रॉफी प्रमाणपत्र सन्मानचिन्ह करण्यात आले तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती शासकीय पोलीस पाटील उत्तम शिवराम पगारे, व,अनुराग पगारे,पंकज पगारे, अश्विनी (ताई)पगारे, मेघपाल पगारे, दिशांत पगारे अतुल पगारे, यांना लोकराज्य प्राईमन्यूज संपादक पत्रकार संरक्षण समिती ता.अध्यक्ष सुनिल धर्माजी पगारे, व लोकराज्य प्राईम न्युज, पत्रकार/ तालुका सचिव पत्रकार संरक्षण समिती शिवनाथ घोटकर, यांच्या वतीने देण्यात आले १४ एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर ,यांची जयंती मिरवणुक सिद्धार्थ नगर ते माणिकखांब वाडी, काढण्यात आली, घोटीपोलीस प्रशासक पोलीस कर्मचारी जकाते साहेब, इंगळे साहेब, कटारे साहेब ,पोलीस पाटील, श्री उत्तमजी पगारे, शेकडो सिद्धार्थ नगर रहिवाशांच्या यांच्या उपस्थित डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून, सिद्धार्थ फाउंडेशन माणिकखांब ग्रामस्थांच्या वतीने गावामध्ये रांगोळ्या काढत विद्युत रोशनाई आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच महामानवांना अभिवादन करण्यात आले.





