
प्रतिनिधी:- शिवनाथ घोटकर, इगतपुरी. दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी घोटी येथील सिन्नर फाटा येथे अनुसूचित जाती जमाती ग्रामपंचायत सदस्य संघटना इगतपुरी तालुका च्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटने चे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच क्रांतिकार राघोजी भांगरे, अशा अनेक महामानवांना अभिवादन करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यांची जयंती या ठिकाणी सादरी करण्यात आली, यावेळी अनुसुचीती जाती जमाती ग्रामपंचायत सदस्य संघटना इगतपुरी तालुका ऑफिस उद्घाटन करण्यात आले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी बाजार समिती व खंबाळे ग्रामपंचायत मा.उपसरपंच मा.श्री.दिलीपभाऊ चौधरी, मा.श्री.उमेशजी रोकडे, समाज सेवक मा.श्री. नागेश गायकर, मनसे नेते, R.P.I मा.श्री.सुनिल पगारे, सय्यद इम्ताईज, समाजसेवक तसेच,ॲड.सोपान बंडू चव्हाण, मा.श्री. बाळासाहेब सोनवणे,R.P.I इगतपुरी युवा तालुकाध्यक्ष , मा.श्री.विठ्ठल जगताप मोडाळे, ग्रामपंचायत मा.उपसंरपच यांनी पुष्प अर्पण केले. आदिवासी सामाजिक नेते कार्यकर्ते मा.श्री.राजु भाऊ गांगड यांनी मा .श्री. संतोष ढगळे यांनी श्रीफळ वाढवून ऑफिस उद्घाटन केले.
मा.श्री.शिवनाथ घोटकर,पत्रकार संरक्षण सचिव इगतपुरी.ता.लोकराज्य प्राईम न्यूज पत्रकार , घोटी ग्रामपंचायत मा.सदस्य मा.श्री.प्रशांत रूपवते, तंटामुक्ती अध्यक्ष मा.श्री.रामदास पुंडलीक चव्हाण, माणिकखांब तंटामुक्ती उपअध्यक्ष मा.श्री.वसंत चव्हाण, मा.श्री. बाळासाहेब रोकडे, सामाजिक सेवक टाके घोटी मा.सरपंच मा.श्री. भोर दादा, मा.श्री.भागीरथ आतकरी, पत्रकार मा.श्री.रोहित पुणेकर, मा.श्री.सोमनाथ खाडे समाज सेवक मा.श्री.बबलू भाऊ जगताप, समाज सेवकमा.श्री.चंद्रकांत पुजा गांगुर्डे, ग्रामपंचायत सदस्य मा.श्री.विठ्ठल चव्हाण, समाज सेवक मा.श्री.दादु साळवे, समाज सेवक या.मा.श्री. प्रभाकर भाऊ, युवा काँग्रेस कार्यकर्ते तालुका मा.श्री.उत्तम चिमटे, सुरक्षा ग्रुप महाराष्ट्र राज्य मा.श्री.निवृती धुमाळ, समाज सेवक सुत्रसंचालनः- ग्रामपंचायत शिरसाठे उपसरपंच मा.श्री साहेबराव गांगुर्डे, व मनोगत आभार प्रदर्शन लोकराज्य प्राईम न्युज संपादक व पत्रकार संरक्षण समिती ईगतपुरी तालुका अध्यक्ष सुनिल डी पगारे, यांनी केले व सर्वानी एकमेकांना पेढे भरून आनंदीत भिम जयंती साजरी केली,

