
प्रतिनिधी:-शिवनाथ घोटकर, इगतपुरी. दि.14 एप्रिल2026 रोजी, महामानव डॉ.बाबा आंबेडकर. यांची 135 वी जयंती जिल्हा परिषद शाळा माणिखांब ता. इगतपुरी जिल्हा नाशिक, येथे साजरी करण्यात आली. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप व धूप पूजन करण्यात आले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर, विद्यार्थीनीने भाषण करून भीम गीत सादर केले. विद्यार्थ्यांना मा.नितीन भाऊ बानगुडे, पाटील साहेब, यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर , यांच्या जीवन चरित्रावरील माहितीचे व्याख्यान ऐकवले.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे संविधान_ वाचन व लेखन घेण्यात आले.विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, यांच्या जीवन चरित्र वरील माहिती सांगितली. गाणे व कविता यांचे गायन करण्यात आले.दारणामाई सेवक बंटीभाऊ धनंजय पगारे, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आणि त्यांचे कडून पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वही व पेन चे वाटप करण्यात आले. श्री अतुल पगारे, यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप केले. माणिखांब जि.प.शाळा मुख्याध्यापक.मा.श्री विजय कुमार, एसी सर यांनी. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी मार्गदर्शन केले. शमीम पठाण, मॅडम केंद्रप्रमुख घोटी क्रमांक 2., श्री.विजयकुमार एसी.सर मुख्याध्यापक., श्री .दामोदर बच्छाव सर., श्री .कैलास शिंदे सर., श्री. महेंद्र हिरे सर., श्री. सोमनाथ सोनवणे सर., श्रीमती. सरला देवरे मॅडम., श्रीमती .संगीता बच्छाव मॅडम., श्रीमती .ललिता सोनवणे मॅडम., श्रीमती .संगीता अहिरे मॅडम., श्रीमती कविता वाजे मॅडम.,श्रीमती. प्रतिभा करसाळे मॅडम., श्रीमती.हर्षाली बहिरम मॅडम.तसेचश्री.नवनाथ चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रवीद्र चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती उपध्यक्ष ॲड.सोपान बंडु चव्हाण, मा.श्री. सुनिल धर्माजी पगारे.लोकराज्य प्राईम न्यूज संपादक व पत्रकार सरक्षंण समित ईगतपुरी तालुका अध्यक्ष. माणिकखांब तंटामुक्ती अध्यक्ष मा.श्री.रामदासजी पुंडलिक चव्हाण, ग्रामपंचायत कार्यलय कर्मचारी मा.श्री.मच्छिद्रजी चव्हाण, अशोक भटाटे, ह.ब.प .बाळकृष्ण जोशी . श्री भाऊ भटाटे, श्री.पंकज पगारे, जेष्ठ श्री.विलासभाऊ पगारे, सौ.चंद्रकला बंडु पगारे, सुत्रसंचालण :-मा.श्री.महेंद्र हिरे, सर यांनी केले.आभार प्रदर्शन श्री.बंटी भाऊ पगारे. यांनी सर्वांचे आभार मानत कार्यक्रम संपला असे जाहीर केले,
