इगतपुरी तालुक्यात माणिकखांब येथे विद्यार्थी गुणगौरव सभारंभ गावातील विद्यार्थी प्रथमच झाला महाराष्ट्र पोलीस व माणिक खांब जन्मभुमी मध्ये ह.भ.प.बाळासाहेब महाराज गतीर, यांच्या सन्माचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला,

बातमी शेअर करा.

प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर, इगतपुरी,
दि. १६/०५/२०२६ रोजी, माणिकखांब येथे समाज उन्नतीसाठी शिक्षण हे एकमेव साधन आहे,त्याची कास धरल्यास नक्कीच समाज परिवर्तन घडून येईल असे प्रतिपादन कार्यक्रम अध्यक्ष कार्यकारी अभियंता मा.राजाराम डोंगरे साहेब, यांनी केले. सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
शिक्षणातूनच गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याची क्षमता फक्त शिक्षक आणि शिक्षणात आहे,असे प्रतिपादन प्रमुख अतिथी पोलिस निरीक्षक विजय शिंदे साहेब यांनी केले.
विनोद हिरामण चव्हाण, 89.80 %,
प्रांजली गोपीनाथ चव्हाण, 81.80 %, धनश्री नथू माळी,-80.60 % रोहिणी पांडुरंग चव्हाण, 79.60 %,
योगिनी बाळू चव्हाण, -79.40%
ह.भ.प.बाळासाहेब महाराज गतीर, राष्ट्रीय अध्यात्मिक पुरस्कार मिळाल्याबद्दल, विशाल चव्हाण,याची महाराष्ट्र पोलीस निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित केला होता.
कार्यक्रम स्थळी , पोलीस निरीक्षक मा. प्रविण विदे, मा.कासार दादा, पोलीस पाटील मा. उत्तम शिवराम पगारे, माजी सभापती विष्णूपंत चव्हाण, मा. सदस्य श्याम चव्हाण
मा.सरपंच हरिश भाऊ चव्हाण, आगरी समाज सचिव भोलेनाथ चव्हाण,ॲड.अशोकजी पगारे, ॲड. सोपानजी चव्हाण, प्राध्यापक सदानंद आडॊळे सर, प्राध्यापक मनीलाल आडॊळे सर, ह.भ.प.प्रल्हाद भटाटे, मा.सरपंच ज्ञानेश्वर भटाटे,तंटा मुक्ती अध्यक्ष रामदास पुंडलिक चव्हाण, उपध्यक्ष वसंत चव्हाण, वृक्ष प्रेमी बंटी पगारे, लोकराज्य प्राईम न्यज संपादक,सुनिलजी डी.पगारे, पत्रकार शिवनाथ घोटकर, मा. किरणजी राऊत, शाखाप्रमुख भारत भटाटे, मा. राजेंद्र पगारे, मा. किशोर पगारे, मा.गोकुळ अडॊळे, मा.हिरामण चव्हाण, किशोर बाळू चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, तुकेश चव्हाण, शंकर चव्हाण, राजू भाऊ चव्हाण, मिथुन चव्हाण, भगवान भटाटे, मछिंद्र गिते, शशिकांत चव्हाण, डाॅ.हिरामण चव्हाण, मा .विक्रम गोपीनाथ पगारे इंजि . निलेश पगारे .सौ मंगल गोपाळजी लायरे मॅडम .सौ. शारदा चव्हाण .इंजि.संदिप चव्हाण, इंजि.विजय चव्हाण, इंजि.प्रतीक पगारे, इंजि.अनुराघ पगारे, इंजि.सोपान प्रल्हाद भटाटे, शंभु भटाटे, ओमकार चव्हाण, विजय चव्हाण, दिपीक चव्हाण,भुषण भटाटे, दत्ता आडोळे, शिवाजी भटाटे, चव्हाण, भटाटे, आडोळे,भोईर, दर्वे ,माळी, गीते, लायरे, गांगड, हंबीर, पगारे, समस्त ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, कार्यक्रम सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक गोपाळजी लायरे सर, यांनी केले. कार्यक्रम संयोजन समस्थ ग्रामस्थांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *