सौ.सीमाताई सुभाष देठे देवळाली प्रवरा नगर परिषदेवर विराज मान.

बातमी शेअर करा.

प्रतिनिधी:प्रा.ज्ञानेश्वर बनसोडे, सर. देवळाली प्रवरा, दि. 26/01/2026, अहिल्या नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर/राहुरी या मतदार संघातील सन 2025 ची देवळाली प्रवरा नगर परिषद निवडणूक नुकतीच पार पडली. या अटीतटीच्या व चुरशीच्या झालेल्या या लढतीत देवळली प्रवरा नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपा पक्ष्यतर्फे उभ्या असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या. व गोरगरिबांचे अडीअडचणीला सतत धाऊन जाणाऱ्या अश्या या लोकप्रिय सौ. सीमा ताई सुभाष देठे, या रणरागिणीस प्रभाग क्रमांक 3 मधील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनतेने त्याना नगर सेविका पदावर विराजमान केल्याचे दिसून येत आहे. . सौ सीमा ताई सुभाष देठे, या अतिशय प्रामाणिक;आणि सुसंस्कारित कुटुंबातील तरुण तडफदार होतकरू वेक्तिमत्व असून राजकारणा बरोबरच धार्मिक आचरण व सतत समाज विकासाचा ध्यास त्यांच्या मनी असतो .थोडक्यात कुणी निंदा अथवा वंदा; समाज विकास करणे हाच आमचा धंदा.या युक्ति प्रमाणे आपले आचरण ठेऊन त्यांचे हे समाज विकासाचे कार्य प्रामाणिक पणे सतत चालू असते . या देवळाली परिसर आणि प्रभागात समाज विकासाचे पर्व सौ सीमा ताई देठे, अशी त्यांची ख्याती आहे. अश्या या सर्वांच्या लाडक्या सीमा ताई सुभाष देठे या अटितटी च्या व चुरशीच्या लढतीत मोठ्या प्रमाणात मताधिक्याने नगर सेविका या पदावर विराजमान झाल्याआहेत. सीमा ताई सुभाष देठे या नवनिर्वाचीत नगर सेविकेकडून प्रभाग क्रमांक 3 मधील परिसराचा निश्चितच विकास झाल्याशिवाय राहणार नाही.असा मोठ्यप्रमाणावर विश्वास प्रभाग क्रमांक 3 मधील जनतेने त्यांचेवर टाकला आहे . आणि जनतेने त्यांचेवर टाकलेल्या या विश्वासाला सीमा ताई देठे या निश्चितच पात्र ठरतील असाही सुर जनतेत चर्चेत आहे. सौ. नवं निर्वाचित नगर सेविका सीमा ताई देठे या रयत शिक्षण संस्थेतील मा. प्राध्यापक व महारष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार तसेच. पोलीस क्राईम न्यूज चे अहिल्या नगर चीफ ब्यूरो मा. प्रा ज्ञानेश्वर बनसोडे सर यांच्या त्या व्याहिन बाई असुंन…. देवलाळी प्रवरा नगर परिषदेवर नगर सेवक या पदावर प्रचंड मताधिक्याने विराजमान झाल्याबद्दल समाज्याच्या सर्व स्तरातून त्यांचें वर अभिनंदनाचा वर्षाव होत असुन भावी वाटचालीस शुभेच्छा मिळत आहे. .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *