
प्रतिनिधी शिवनाथ घोटकर घोटी , दि.21/11/2025, विनंतीपूर्वक निवेदन सादर करून मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावातून माणुसकीला घटना नराधमाने केली, या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे अशा अमानवीय कृत्य करणाऱ्या आरोपीस कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अस क्रांतिकारी आदिवासी युवा प्रतिष्ठानच्या वतीने घोटी पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले, यावेळी क्रांतिकारी आदिवासी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदीप भाऊ गवारी, सामाजिक कार्यकते भास्कर आहेर, शिवसेना गणप्रमुख राजूभाऊ लंगडे, सामाजिक कार्यकर्ते दीपक भाऊ तोकडे , सामाजिक कार्यकर्ते समाधान मेरंदे, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, यांना त्या घटनेच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले..
