हरीश तूपलोंढे (प्रतिनिधी)
भारतीय बौद्ध महासभा त्र्यंबकेश्वर तालुका कार्यकारणी व वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी दिनांक 13 मार्च 2025 रोजी त्र्यंबकेश्वर तहसीलदार कार्यालय या ठिकाणी बिहार येथील महाबोधी विहार मुक्ती आंदोलन व 1949 चा कायदा रद्द करण्यात यावा इत्यादी मागण्यांच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष आयु रमेश विठोबा जाधव भारतीय बौद्ध महासभा कोषाध्यक्ष आयु साहेबराव पालवे ,ज्येष्ठ बौद्धाचार्य आयु हरी मामा सोनवणे, ज्येष्ठ बौद्धाचार्य आयु मधुकरजी कडलग, समता सैनिक दलाचे सचिव आयु लक्ष्मण मगर , हिशोब तपासणी एडवोकेट आयु सिद्धार्थ शिंदे , आयु सुरेश काशीद , आयु राहुल काशीद , आयु शामराव काशीद , आयु विजय गांगुर्डे , आयु कृष्णा गांगुर्डे ,आयु ज्ञानेश्वर गांगुर्डे , आयु प्रकाश देहाडे , आयु आकाश भालेराव , आयु ज्ञानेश्वर भालेराव इत्यादी उपस्थित राहून त्र्यंबकेश्वर तहसीलदार निवेदन देण्यात आले
