लोकराज्य प्राईम न्यूज चे संपादक व संचालक श्री सुनिल डी पगारे यांचा अभिष्टचिंतन सोहळा दिनांक १४ मार्च रोजी संपन्न झाला. तालुक्यातील ठिकठिकाणी नियोजन करण्यात आले. यावेळी माणिकखांब येथील कार्यालय जवळ श्री पगारे यांचा सत्कार करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी चेअरमन ठाणे वकील संघटना अँड सोपान बंडु चव्हाण, ह .भ.प . राम दास महाराज चव्हाण, ह .भ.प . मनोहर महाराज चव्हाण, ह.भ.प. बाळासाहेब महाराज चव्हाण, जेष्ठ सुभाषराव पगारे, जेष्ठ मच्छिद्रजी चव्हाण . भारतजी भटाटे शाखा प्रमुख , विलासजी पगारे , ज्ञानेश्र्वरजी चव्हाण, रमेश चव्हाण, भाऊ भटाटे, पिन्डु चव्हाण, पांडुरंग भटाटे , रामदासजी चव्हाण, नामदेव भटाटे, सुरेशजी चव्हाण, अनिल भटाटे , सोपन कौदरे, भोलेनाथजी चव्हाण मा .ग्रा.प सदस , विष्णुपंत चव्हाण मा .सभापती प . स . ईग तपुरी , ज्ञाज्ञेश्वर भटाटे मा . सरपंच , हरीचंद्र चव्हाण मा . सरपंच , शामराव चव्हाण मा .ग्रा.प . सदस्य , संजयजी भटाटे मा .ग्रा.प. सदस , संतोषजी चव्हाण मा .ग्रा.प . सदस्य, चंद्रकांतजी कौदरे मा .ग्रा.प सदस , रमेशराव चव्हाण मा .ग्रा.प सदस्य, डॉ .योगेश भटाटे प्राध्यापक, गोपाळजी लायरे, डॉ . नितिन खडके, विजयजी लायरे इंजिनिअर, वसंतराव चव्हाण समाज सेवक , किशोरजी चव्हाण समाज सेवक , गोटीरामजी चव्हाण पहिलवाण, बंडीभाऊ पगारे दारणा माता संस्था अध्यक्ष, किशोरजी पगारे, गोकुळजी आडोळे, कुष्णा आडोळे, ज्ञानेश्वर आडोळे, नेताजी माळी, कृष्णाजी भगत , रविद्रजी चव्हाण, विनायक लायरे सर्व माणिकखांब ग्रामस्त परिवार आदी उपस्थित होते
