घोटी ते खंबाळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 अ संदर्भात शेतकऱ्यांची खंबाळे डहाळेवाडी येथे बैठक,

बातमी शेअर करा.

प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर. इगतपुरी, आज दि.२८/०५/२०२६ रोजी, सकाळी ११:३०,वा.खंबाळे डहाळेवाडी येथे घोटी- त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय महामार्ग 160 अ च्या बाधित शेतकऱ्यांची मीटिंग आयोजित केली होती, सदर मिटींग मध्ये शासनाने अध्याप होतो शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा घरे, फळझाडे, इतर झाडे, तसेच विहीर, बोरवेल यांचा मोबदला जाहीर केला नाही, त्याबाबत सर्व शेतकरी संभ्रमित आहे. यासाठी आंदोलनाची नवीन दिशा ठरवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी आजची मीटिंग आयोजित केली होती , या प्रसंगी शेकडो बाधित शेतकरी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते, तसेच शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष नागेश गायकर, उपाध्यक्ष शेतकरी कृती समिती सचिव गोरख वाजे, सपन परदेशी, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष उमेश खातळे,ॲड.हनुमंत मराडे, सोपान राक्षे, गणेश परदेशी, सरपंच किसन कुंदे, जयश शिद, प्रतीक डहाळे, गणेश राक्षे, निवृत्ती घुटे, ज्ञानेश्वर गटगळ, बाळू डहाळे, मुकुंदा वारघडे, मच्छिंद्र डहाळे, शंकर लोटे, दीपक फोडसे, ईश्वर डोळस, मयूर डोळस, रमेश परदेशी, दिगंबर राक्षे, किसन कुंदे, गौतम डोळस, कोंडाजी कोकणे, मंगेश मेमाणे, आणि शेकडो ग्रामस्थ शेतकरी बांधव उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *