
दि.08/11/2025 भारतीय बौद्ध महासभा, •: संस्थापक :•बोधिसत्व: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, •: संरक्षक :•महाउपासिका आद.मिराताई आंबेडकर, ट्रस्टी चेअरमन:आद. डॉ हरीष रावलिया, •: राष्ट्रीय कार्याध्यक्ष :•आद. भिमराव यशवंतराव आंबेडकर. शाखा: नाशिक जिल्हा पश्चिम अंतर्गत इगतपुरी तालुका शाखा, वर्षावास सांगता समारोप, भारतीय बौद्ध महासभा इगतपुरी तालुका कार्यकारणीच्या वतीने आषाढ पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालावधीत होणाऱ्या वर्षावास प्रवचन मालिकेचा सांगता समारोप आज दिनांक ८/११/२०२५ रोजी गोंदे दुमाला या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम चे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत तसेच इगतपुरी तालुक्यातील सर्व क्षेत्रातील काम करणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न करण्यात आला. कार्यक्रमाचे सुरुवातीला आदर्शांचे विधिवत मान्यवरांच्या हस्ते दिप, धूप, पुष्पाने विधिवत पूजन करण्यात आले त्रिसरण पंचशील घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. आजच्या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी खूप चांगल्या प्रकारे सकल मार्गदर्शन केले. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक वि म रूपवते गुरुजी यांनी मार्गदर्शन केले. आजच्या कार्यक्रमात प्रकाश रुपवते गुरुजी यांनी खूप छान प्रकारे फुलांची सजावट केली. तसेच ज्या गावांनी आपल्या बुद्ध विहारांमध्ये वर्षावास प्रवचन मालिके चे पुष्प घेतले त्या गावांसाठी सन्मान म्हणून ज्या ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक बनवले ते प्रवीण साबळे (बौद्धाचार्य संस्कार सचिव इगतपुरी) तसेच बाळासाहेब सोनवणे (युवा आरपीआय तालुका अध्यक्ष इगतपुरी) तालुका शाखेच्या वतीने आलेल्या मान्यवरांना चहा नाश्त्याची व्यवस्था करून आपली दान पारित पार पाडले खूप छान वातावरण आज वर्षावर सांगता समारोप हा कार्यक्रम संपन्न झाला, प्रमुख उपस्थिति,आद.वि. म. रुपवते गुरुजी (मा. महाराष्ट्र अध्यक्ष)आद. शरद एल भोगे गुरुजी(सरचिटणीस नाशिक जिल्हा पश्चिम) आद. रितेश सुभाष गांगुर्डे गुरुजी(कोषाध्यक्ष नाशिक जिल्हा पश्चिम) आद प्रकाश जगताप गुरुजी(प्रयाटन उपाध्यक्ष नाशिक पश्र्चिम)आद मनोज गाडे गुरुजी(संस्कार सचिव नाशिक पश्र्चिम) आद.मनोज मोरे गुरुजी( संरक्षण सचिव), आद. साहेबराव गांगुर्डे (अध्यक्ष इगतपुरी तालुका) आद. कृष्णाजी पंडित (इगतपुरी शहराध्यक्ष) आयुनी. निशाताई पंडित (अध्यक्ष महिला कार्यकारणी इगतपुरी)आद. शरद सोनवणे (सरचिटणीस) आद. बलराज शिरसाट (कोषाध्यक्ष) आद. सुनील पगारे (संस्कार उपाध्यक्ष)आद. शांताराम उबाळे ( संरक्षण उपाध्यक्ष) आद. तुकाराम पवार (संस्कार सचिव) आद. किशोर रोकडे (हिशोब तपासणीस) आद. प्रवीण साबळे (संस्कार सचिव) आद. जगन बर्वे (संरक्षण सचिव) आद. प्रकाश रुपवते ( संघटक) आद. मिलिंद शिंदे (संघटक) आद. लक्ष्मण बल्लाळ (संघटक) आद. नयन सोनवणे (श्रामनेर)आद. किरण गांगुर्डे (श्रामनेर) आद. पुंडलिक गांगुर्डे (श्रामनेर) आद. सुलींदर गांगुर्डे (श्रामनेर)आद. शरद खंडू सोनवणे (अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी इगतपुरी) आद. बाळासाहेब सोनवणे (अध्यक्ष युवा आरपीआय इगतपुरी )आद. विठ्ठल जगताप (अध्यक्ष रिपब्लिकन सेना इगतपुरी)आद. डॉ. आर वाय गाडे (सरचिटणीस वंचित बहुजन आघाडी इगतपुरी) आद. संजय सोनवणे (वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी)आद.जगन भालेराव*आयुनी. विजयाताई भालेरावआद. नितीन नटवटे (बौद्धाचार्)आद. सुनील धर्माजी पगारे (लोकराज्य प्राईम मुख्य संपादक) आद. दादाभाऊ शिरसाटआद. रोहन साबळे (माजी सैनिक महार बटालियन) आद. विनोद बागुलआद. सचिन सोनवणेआद. देवराम पवार,(समता सैनिक)
आयोजक: भारतीय बौद्ध महासभा इगतपुरी तालुका कार्यकारणी, प्रतिनिधीः- गोविंद बर्वे, ईगतपुरी
