पांडुरंग दोंदे (त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी )
भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा( पश्चिम) अंतर्गत त्र्यंबकेश्वर तालुक्याची नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.
भारतीय बौद्ध महासभा त्र्यंबकेश्वर तालुका नूतन कार्यकारिणी निवड पेगलवाडी येथील समाज मंदिर येथे वरिष्ठांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.
*नूतन कार्यकारिणी अशी *
रमेश जाधव – तालुकाध्यक्ष
हनुमंत देहाडे – सरचिटणीस
साहेबराव पालवे – कोषाध्यक्ष
संजय कांबळे – उपाध्यक्ष संस्कार
सुभाष सोनवणे – सचिव संस्कार,कृष्णा देहाडे
निशांत गांगुर्डे – उपाध्यक्ष पर्यटन
प्रकाश गांगुर्डे,अनिल अंबापुरे – सचिव
दिनकर अंबापुरे – उपाध्यक्ष संरक्षण
लक्ष्मण मगर सुरेश सोनकांबळे
ॲड.सिद्धार्थ शिंदे
मोहन देहाडे – कार्यालयीन सचिव
संघटक पदी चंदर कांबळे,दिलीप शिंदे,ज्ञानेश्वर नगर,अंबादास पालवे, भरत मगर,राजेंद्र गांगुर्डे,पांडुरंग दोंदे आदींची निवड करण्यात आली आहे.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब जाधव,शरद भोगे ( जिल्हा सरचिटणीस) ,रितेश.गांगुर्डे ( जिल्हा कोषाध्यक्ष), कृष्णा सोनवणे( उपाध्यक्ष पर्यटन), रत्नाकर साळवे( सचिव संस्कार)
रविंद्र.सोनवणे( संघटक येवला), अरुण शिंदे ( जिल्हा संघटक तथा पालकमंत्री ) , भागवत गांगुर्डे,कारभारी पालवे,हरिभाऊ सोनवणे ,विठ्ठल पालवे,राजू.कांबळे,सोनल गांगुर्डे व समाज बांधव उपस्थित होते.
नूतन कार्यकारिणीचे तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे.
