हरीश तूपलोंढे (प्रतिनिधी)
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मार्फत त्र्यंबकेश्वर तालुका सरचिटणीस पदी बेझे गावचे माजी सरपंच सुरेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी माननीय आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली असून यावेळी रंगनाथ तूपलोंढे, कैलास पोटिंदे , अशोक बदादे, भाऊराव चव्हाण, राजाराम चव्हाण, नंदू चव्हाण , गंगाधर चव्हाण, नंदू चव्हाण, काळू तूपलोंढे , कोंडाजी जाधव, बहिरू पाटील मुळाणे, यांनी माजी सरपंच सुरेश चव्हाण यांचं अभिनंदन केले.
