वरिष्ठ पत्रकारांसाठी ५०० कोटींची तरतूद करा; ११ हजार पत्रकार वाट पाहतायत, निधी आहे पण सन्मान नाही — पत्रकारांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष; आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही : संदीप काळे
मुंबई, १२ जून — “राज्य शासनाने पत्रकारांसाठी सुरू केलेल्या सन्मान व कल्याण योजनांकडे गंभीरतेने लक्ष देण्याऐवजी हलगर्जीपणा केला जात आहे.…
