दैनिक प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर,इगतपुरी

दि. 15/10/20251. आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची 1791 पदे बाह्य स्रोताद्वारे कंत्राटी / खाजगीकरण शासन आदेश दिनांक 21 में 2025 चा तात्काळ रद्द करण्यात यावा.2. मागील शैक्षणिक सत्र 2024/2025 मधील कार्यरत वर्ग 3 वर्ग 4 कर्मचारी यांना रोजंदारी / तासिका तत्त्वावर तात्काळ शाळेच्या पहिल्या दिवसापासून आदेशित करून हजर करण्यात यावे.3. रोजंदारी वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे मृत संवर्गातील पदे तात्काळ जीवित करणे व 16 नोव्हेंबर 2022 चा सुधारित आकृतीबंध रद्द करावा.सकल आदिवासी समाजआदिवासी नायक फाउंडेशन, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, आदिवासी एकता परिषद, आदिवासी आसरा फाउंडेशन, सत्यशोधक बहुजन आघाडी, परिवर्तन कामगार सेना, राघोजी क्रांती सेना,यांच्या मार्गदर्शनाने आशोक बागुल सर, प्रविण कडाळ, चितामण गायकवाड, राजा भाऊ वाघले,प्रकाश कराटे, पृथ्वीराज अंडे, राम चौरे, पांडुरंगाचे गायकवाड, आंदोलन कर्ते :- सोनु (भाऊ) गायकवाड , विक्की (भाऊ)। मुंजे,प्रविण कडाळे, सुदाम भोये,आणि शेकडो समाज बांधव या मोर्चात सहभागी झालेल्या आहेत, सकल आदिवासी समाज आंदोलन मोर्चा नाशिक वरून गोंदे दुमला पर्यंत पोहोचला आहे,
