सापगाव (त्र्यंबकेश्वर) येथे मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान
आज दिनांक 17/9/25 रोजी, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत,ग्रामसभा आयोजित करण्यात आली तसेच स्वस्थ नारी सशक्त परिवार या दोन योजनाबद्दल माहिती देण्यात आली यात मुख्यत्व आयुष्मान कार्ड, वय वंदना कार्ड, सिकेल सेल तपासणी, अनेमिया मुक्त भारत, तसेच गरोदर महिलांची तपासणी, कुपोषित मुलांची तपासणी अश्या अनेक आरोग्याच्या माहिती सांगण्यात आली, यात मुख्य अतिथी तहसीलदार शे्वेता संचेती यांचे योगदान आणि मार्गदर्शन लाभले तसेच सापगाव येथील सरपंच भीमा भास्कर दिवे, उपसरपंच कविता दिवे,ग्रामपंचायतीचे सदस्य आणि इतर ग्रामस्थ तसेच सुवरभा पाटील (संपर्क अधिकारी ),मुख्यध्यापक अहिरे, ग्रामसेवक चंद्रभान, सामुदायिक आरोग्य अधिकारी आफरीन शेख, कार्यक्रमांस उपस्तित होते
