गोंदे दुमाला येथील सॅमसोनाईट कंपनीच्या गेट समोरून दुचाकी चोरीला जाण्याची घटना आज दुपारी बाराच्या दरम्यान घडली.
सागर अशोक जाधव हा कामगार कामावर सकाळी गेला असता त्यांनी सॅमसोनाईट कंपनीच्या गेट समोर आपली पल्सर दुचाकी (MH15GT9283) लावली असता दुपारी तीन वा. सुट्टी केली असता सदर त्याची दुचाकी लावलेल्या जागेवर नव्हती कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चेक केल्यानंतर साडेबाराच्या सुमारास एका अज्ञात चोराने दुचाकी चोरली असल्याचे समजले त्या चोराने काळ्या रंगाची टोपी व काळे जर्किंग घातलेले होते. सदर चोरीची तक्रार वाडीवाऱ्हे पोलीस ठाण्यात करण्यात आली , दुचाकी चा रंग निळा असून कोणास आढळल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करावामो.न.76209 97939गाडी क्रमांक MH15GT9283 निळ्या रंगाची पल्सर
